
मान माऊलींचा… सेवा वारकऱ्यांची!वारकऱ्यांच्या सेवेसाठी व सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासन सदैव तत्पर.
आषाढी वारीच्या पवित्र सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांना अधिक सुरक्षित, स्वच्छ, आरोग्यदायी आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास व पंचायत राज विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.
उपलब्ध सुविधा :
- मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र
- चरण सेवा
- स्वच्छतागृहे
- महिलांसाठी स्नानगृहे
- मोबाईल चार्जिंग व्हॅन
- हिताची लक्ष सेवा
- आरोग्य सेवा
- भजनसंध्या
- मुख्यमंत्री आरोग्य रथ
- वैद्यकीय किट
- बाइक ॲम्बुलन्स
- पालखी तळ सक्षमीकरण
- पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
- वारीदरम्यान स्वच्छता अभियान
- स्वागत कमानी
- पालखी तळ सुविधा
- दिशादर्शक फलक
- आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था
- श्लोक फलक
- पालखी महामार्ग विकास
- पालखी तळ विद्युतीकरण
- फिजिओथेरपी सेवा
अशा विविध सुविधा शासनाकडून वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
“वारकऱ्यांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा!”
महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा अमूल्य ठेवा असलेली वारी ही सामाजिक सलोखा, स्वच्छता, सेवा, समर्पण आणि भक्तीचा अद्वितीय संदेश देणारी पवित्र परंपरा आहे. या परंपरेचे जतन करत वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.
मार्गदर्शन व प्रेरणा :
- पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी
- मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस
- उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे
- उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार
- ग्रामविकास व पंचायत राज मंत्री श्री. जयकुमार गोरे
- ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री श्री. योगेश कदम
महाराष्ट्र शासन
ग्राम विकास व पंचायत राज विभाग















