Thursday, August 20, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

आषाढी वारीच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन (IAS) यांचा पत्रकार कृती समितीतर्फे सत्कार.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
August 8, 2026
in solapur`
0
आषाढी वारीच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन (IAS) यांचा पत्रकार कृती समितीतर्फे सत्कार.
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी- सोलापूर

पंढरपूर आषाढी वारी २०२६, सुरक्षित आणि अत्यंत सुनियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पत्रकार कृती समितीच्या वतीने सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन (IAS)यांचा तीर्थक्षेत्र पंढरपूरचे आराध्य दैवत विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा, शाल आणि मानाची टोपी देऊन सत्कार करण्यात आला.पत्रकार कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे यांच्या पुढाकारातून अंबादास गज्जम, अशोक ढोणे, अक्षय बबलाद, अमोल कुलकर्णी, डॉ. राम हुंडारे आदींच्या हस्ते जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी पत्रकार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वारीचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. वारीदरम्यान आरोग्य सेवा, स्वच्छता, पिण्याचे पाणी,सुरक्षा, वाहतूक व्यवस्था तसेच इतर मूलभूत सुविधांचे सुव्यवस्थित व योग्य नियोजन करण्यात आल्याने लाखो वारकऱ्यांना कोणतीही मोठी अडचण न येता विठ्ठल दर्शनाचा लाभ घेता आला, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

सत्काराला उत्तर देताना जिल्हाधिकारी . एस. कार्तिकेयन (IAS) यांनी पत्रकार कृती समितीचे आभार मानले. आषाढी वारीचे यशस्वी नियोजन हे केवळ जिल्हा प्रशासनाचे नसून पोलीस यंत्रणा, विविध शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था, नागरिक तसेच पत्रकार बांधवांच्या सहकार्याचे फलित असल्याचे त्यांनी सांगितले.“जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या सेवेसाठी मी सदैव कार्यरत राहीन. आपल्या विधायक लेखणीच्या माध्यमातून पत्रकार बांधवांनी वेळोवेळी प्रशासनाला सहकार्य करावे,” अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन (IAS) यांनी व्यक्त केली.

या सत्कार प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार इक्बाल शेख, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे मिलिंद(नाना)प्रक्षाळे, सारा न्यूज नेटवर्क चे संपादक डॉ.राम हुंडारे, साप्ताहिक फुलेवादचे अशोक ढोणे, महाराष्ट्र पोलीस वार्ताचे अमोल कुलकर्णी, साप्ताहिक सोलापूर संघर्षचे गिरमल्ला गुरव, अस्लम नदाफ, नितीन करजोळे, सिद्धार्थ भडकुंबे आदींसह  इतर पत्रकार बांधव पत्रकार कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.

जनता संघर्ष न्यूज सोलापूर बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579848240

Previous Post

‘सोलापुरी चादरी’चा गौरव थेट पंतप्रधानांकडे; खासदार डॉ. ज्योतीताई वाघमारे यांची आंतरराष्ट्रीय ब्रँडिंगची मागणी, टेक्स्टाईल उद्योगाला नवसंजीवनी देण्याची मोदींची ग्वाही.

Next Post

सोलापूर न्यायालयात भाडेकरू कार्यकर्ते यांचा मोठा विजय; मकान मालकाचा ताबा मिळवण्याचा दावा रद्द.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
सोलापूर न्यायालयात भाडेकरू कार्यकर्ते यांचा मोठा विजय; मकान मालकाचा ताबा मिळवण्याचा दावा रद्द.

सोलापूर न्यायालयात भाडेकरू कार्यकर्ते यांचा मोठा विजय; मकान मालकाचा ताबा मिळवण्याचा दावा रद्द.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जोहार क्रांती सेनेतर्फे नूतन PSI रतिकांत कोळी यांचा भव्य सत्कार.

जोहार क्रांती सेनेतर्फे नूतन PSI रतिकांत कोळी यांचा भव्य सत्कार.

by Janta Sangharsh News
August 20, 2026
0

प्रतिनिधी -सोलापूर जोहार क्रांती सेनेच्या वतीने वळसंग पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस उपनिरीक्षक (PSI) मा.रतिकांत चंद्रकांत कोळी यांचा भव्य सत्कार करून...

जोहार कोळी क्रांती सेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र देऊन सत्कार.

जोहार कोळी क्रांती सेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र देऊन सत्कार.

by Janta Sangharsh News
August 20, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  जोहार कोळी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. तात्यासाहेब भंडारे यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा व शहरातील विविध...

जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त छायाचित्रकार व कॅमेरामन यांचा सन्मान सोहळा.

जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त छायाचित्रकार व कॅमेरामन यांचा सन्मान सोहळा.

by Janta Sangharsh News
August 20, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  छायाचित्रांमधून एखाद्या परिसरातील विकासाचा पूर्वीचा आणि आताचा बदल नागरिकांसमोर प्रभावीपणे मांडता येतो. छायाचित्रांमुळे हा बदल लोकांच्या स्मरणात...

परिस्थितीला हरवून यशाला गवसणी; कॉन्स्टेबल ते पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत इंगळेंची प्रेरणादायी कहाणी!

परिस्थितीला हरवून यशाला गवसणी; कॉन्स्टेबल ते पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत इंगळेंची प्रेरणादायी कहाणी!

by Janta Sangharsh News
August 20, 2026
0

प्रतिनिधी- अक्कलकोट अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या आणि उदरनिर्वाहासाठी पेंटिंग, पिग्मी एजंट तसेच डिश टीव्ही जोडणीची कामे करणाऱ्या चंद्रकांत इंगळे यांनी...

लोकसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल; तहसीलदार राजशेखर लिंबारे यांचा ‘लोकमत एक्सलन्स अवॉर्ड्स’ने गौरव-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सन्मान; प्रशासकीय कार्याची कौतुकाची पावती.

लोकसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल; तहसीलदार राजशेखर लिंबारे यांचा ‘लोकमत एक्सलन्स अवॉर्ड्स’ने गौरव-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सन्मान; प्रशासकीय कार्याची कौतुकाची पावती.

by Janta Sangharsh News
August 19, 2026
0

  प्रतिनिधी- सांगली कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि उल्लेखनीय प्रशासकीय कार्यातून जनतेच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारे तहसीलदार राजशेखर लिंबारे यांना ‘लोकमत...

सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा;मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते लोकार्पण व हस्तांतरण सोहळा उत्साहात संपन्न.

सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा;मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते लोकार्पण व हस्तांतरण सोहळा उत्साहात संपन्न.

by Janta Sangharsh News
August 19, 2026
0

प्रतिनिधी -माढा, दि. १८ ऑगस्ट २०२६ : माढा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्र शाळा, म्हैसगाव (मुले) या पूरग्रस्त शाळेतील...

भाजप आमदार राम कदम यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन;प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आमदार राम कदम यांचा सत्कार.

भाजप आमदार राम कदम यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन;प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आमदार राम कदम यांचा सत्कार.

by Janta Sangharsh News
August 19, 2026
0

प्रतिनिधी – अक्कलकोट भाजप आमदार राम कदम यांनी आज अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी...

भाजप आमदार राम कदम यांनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन

भाजप आमदार राम कदम यांनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन

by Janta Sangharsh News
August 19, 2026
0

प्रतिनिधी -अक्कलकोट  भाजप आमदार राम कदम यांनी आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांच दर्शन...

देवस्थान कार्यालयात आमदार बसवराज पाटील यांचा सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे, नगरसेवक महेश हिंडोळे, मनोज इंगुले व अन्य.

स्वामींचा सेवाव्रत निष्ठेने पुढे नेणारे महेश इंगळे यांना भेटून आनंद झाला : आमदार बसवराज पाटील 

by Janta Sangharsh News
August 17, 2026
0

प्रतिनिधी -अक्कलकोट, दि. १७ ऑगस्ट २०२६ श्री स्वामी समर्थ महाराज हे केवळ संत नसून कोट्यवधी भक्तांचा श्वास आहेत. ‘भिऊ नकोस,...

गोगांवमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात; ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण.

गोगांवमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात; ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण.

by Janta Sangharsh News
August 17, 2026
0

प्रतिनिधी- अक्कलकोट स्वातंत्र्य दिनानिमित्त गोगांव ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. देशभक्तीपूर्ण वातावरणात ध्वजारोहण, राष्ट्रपुरुषांच्या...

Load More

वेबसाईट दर्शक

0007175

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697