Thursday, August 20, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंत्रोळी येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
July 18, 2026
in Eductional, solapur`
0
0
SHARES
68
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अंत्रोळी (प्रतिनिधी)

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे लोकशाहीर, साहित्यरत्न, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमात शिक्षक श्रीरंग बनसोडे यांनी विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याची सविस्तर माहिती दिली. त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यसंपदेचा आढावा घेत त्यांच्या प्रकाशित कादंबऱ्या, कथासंग्रह, पोवाडे, लोकनाट्ये तसेच सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी केलेल्या साहित्यिक योगदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यांच्या साहित्याने वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या जीवनाला दिलेला आवाज, सामाजिक समतेचा संदेश आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक युवराज राठोड यांच्यासह श्रीरंग बनसोडे, नागनाथ म्हमाने, कीर्ती जाधव, मीनाक्षी राठोड आणि पुष्पा बनसोडे हे शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीरंग बनसोडे यांनी केले, तर कीर्ती जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन केले.

Previous Post

कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी एम. एस. सरकाझी यांच्या समर्थनार्थ नागरिकांची भूमिका; बदनामीची चौकशी करण्याची मागणी.

Next Post

अक्कलकोटची पवित्र भूमी श्रद्धा आणि शांततेचे केंद्र- केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईकश्री; स्वामी समर्थांचे दर्शन; देवस्थानातील सुविधांचे केले कौतुक

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post

अक्कलकोटची पवित्र भूमी श्रद्धा आणि शांततेचे केंद्र- केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईकश्री; स्वामी समर्थांचे दर्शन; देवस्थानातील सुविधांचे केले कौतुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या स्वागताध्यक्षपदी नगरसेवक महेशजी इंगळे यांची निवड.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या स्वागताध्यक्षपदी नगरसेवक महेशजी इंगळे यांची निवड.

by Janta Sangharsh News
August 20, 2026
0

प्रतिनिधी - अक्कलकोट  महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने पुणे येथे २८ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान होणाऱ्या १००व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने...

ईद-ए-मिलादुन्नबीपूर्वी वीजपुरवठा सुरळीत करा; जुलूस मार्गावरील खड्डे बुजवा;अक्कलकोट मुस्लिम युवक संघटनेचे महावितरण व नगरपालिका प्रशासनाला निवेदन.

ईद-ए-मिलादुन्नबीपूर्वी वीजपुरवठा सुरळीत करा; जुलूस मार्गावरील खड्डे बुजवा;अक्कलकोट मुस्लिम युवक संघटनेचे महावितरण व नगरपालिका प्रशासनाला निवेदन.

by Janta Sangharsh News
August 20, 2026
0

प्रतिनिधी - अक्कलकोट : दि. २६ ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलादुन्नबी अर्थात पैगंबर जयंतीनिमित्त अक्कलकोट शहरात विविध धार्मिक कार्यक्रम, जुलूस, मिरवणूक तसेच...

जोहार क्रांती सेनेतर्फे नूतन PSI रतिकांत कोळी यांचा भव्य सत्कार.

जोहार क्रांती सेनेतर्फे नूतन PSI रतिकांत कोळी यांचा भव्य सत्कार.

by Janta Sangharsh News
August 20, 2026
0

प्रतिनिधी -सोलापूर जोहार क्रांती सेनेच्या वतीने वळसंग पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस उपनिरीक्षक (PSI) मा.रतिकांत चंद्रकांत कोळी यांचा भव्य सत्कार करून...

जोहार कोळी क्रांती सेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र देऊन सत्कार.

जोहार कोळी क्रांती सेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र देऊन सत्कार.

by Janta Sangharsh News
August 20, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  जोहार कोळी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. तात्यासाहेब भंडारे यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा व शहरातील विविध...

जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त छायाचित्रकार व कॅमेरामन यांचा सन्मान सोहळा.

जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त छायाचित्रकार व कॅमेरामन यांचा सन्मान सोहळा.

by Janta Sangharsh News
August 20, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  छायाचित्रांमधून एखाद्या परिसरातील विकासाचा पूर्वीचा आणि आताचा बदल नागरिकांसमोर प्रभावीपणे मांडता येतो. छायाचित्रांमुळे हा बदल लोकांच्या स्मरणात...

परिस्थितीला हरवून यशाला गवसणी; कॉन्स्टेबल ते पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत इंगळेंची प्रेरणादायी कहाणी!

परिस्थितीला हरवून यशाला गवसणी; कॉन्स्टेबल ते पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत इंगळेंची प्रेरणादायी कहाणी!

by Janta Sangharsh News
August 20, 2026
0

प्रतिनिधी- अक्कलकोट अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या आणि उदरनिर्वाहासाठी पेंटिंग, पिग्मी एजंट तसेच डिश टीव्ही जोडणीची कामे करणाऱ्या चंद्रकांत इंगळे यांनी...

लोकसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल; तहसीलदार राजशेखर लिंबारे यांचा ‘लोकमत एक्सलन्स अवॉर्ड्स’ने गौरव-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सन्मान; प्रशासकीय कार्याची कौतुकाची पावती.

लोकसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल; तहसीलदार राजशेखर लिंबारे यांचा ‘लोकमत एक्सलन्स अवॉर्ड्स’ने गौरव-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सन्मान; प्रशासकीय कार्याची कौतुकाची पावती.

by Janta Sangharsh News
August 19, 2026
0

  प्रतिनिधी- सांगली कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि उल्लेखनीय प्रशासकीय कार्यातून जनतेच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारे तहसीलदार राजशेखर लिंबारे यांना ‘लोकमत...

सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा;मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते लोकार्पण व हस्तांतरण सोहळा उत्साहात संपन्न.

सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा;मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते लोकार्पण व हस्तांतरण सोहळा उत्साहात संपन्न.

by Janta Sangharsh News
August 19, 2026
0

प्रतिनिधी -माढा, दि. १८ ऑगस्ट २०२६ : माढा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्र शाळा, म्हैसगाव (मुले) या पूरग्रस्त शाळेतील...

भाजप आमदार राम कदम यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन;प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आमदार राम कदम यांचा सत्कार.

भाजप आमदार राम कदम यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन;प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आमदार राम कदम यांचा सत्कार.

by Janta Sangharsh News
August 19, 2026
0

प्रतिनिधी – अक्कलकोट भाजप आमदार राम कदम यांनी आज अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी...

भाजप आमदार राम कदम यांनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन

भाजप आमदार राम कदम यांनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन

by Janta Sangharsh News
August 19, 2026
0

प्रतिनिधी -अक्कलकोट  भाजप आमदार राम कदम यांनी आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांच दर्शन...

Load More

वेबसाईट दर्शक

0007357

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697