Thursday, August 20, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

धार्मिकतेसोबतच सामाजिक व शैक्षणिक कार्यातही श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे योगदान मोलाचे – नाना भाऊ पटोले.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
July 20, 2026
in solapur`
0
धार्मिकतेसोबतच सामाजिक व शैक्षणिक कार्यातही श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे योगदान मोलाचे – नाना भाऊ पटोले.
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी-अक्कलकोट, 

माजी विधानसभा सभापती तथा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले यांनी नुकतीच सपत्निक अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराला भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान समितीच्या वतीने चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांनी नाना भाऊ पटोले यांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद आणि प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला.सत्कार स्वीकारल्यानंतर बोलताना नाना भाऊ पटोले म्हणाले, “अक्कलकोट ही श्री स्वामी समर्थांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. येथे आल्यावर मनाला अत्यंत शांती आणि समाधान लाभते. देवस्थान मंदिर समितीने भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधा, स्वच्छता, शिस्तबद्ध व्यवस्था आणि नियोजन खरोखरच कौतुकास्पद आहे.”ते पुढे म्हणाले की, “चेअरमन महेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली देवस्थानचा सर्वांगीण विकास वेगाने होत असून, धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही देवस्थान समितीचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.”दर्शनानंतर नाना भाऊ पटोले यांनी मंदिर परिसरातील स्वच्छता, भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधा आणि व्यवस्थेची पाहणी केली. “स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने हे देवस्थान जगभरातील भक्तांचे श्रद्धास्थान म्हणून अधिकाधिक उज्ज्वल होवो आणि मला पुन्हा पुन्हा येथे येऊन स्वामींचे दर्शन घेण्याची संधी लाभो,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, विपूल जाधव, श्रीकांत मलवे, समर्थ स्वामी, तुषार मोरे, धनराज स्वामी, स्वप्निल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

शिवसाक्ष सक्षम महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अश्विनी हत्तुरे; उपाध्यक्षपदी लक्ष्मीबाई बिराजदार बिनविरोध.

Next Post

अवैध सावकारीच्या खोट्या आरोपातून श्री एम. बी. गायकवाड यांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
अवैध सावकारीच्या खोट्या आरोपातून श्री एम. बी. गायकवाड यांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता.

अवैध सावकारीच्या खोट्या आरोपातून श्री एम. बी. गायकवाड यांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जोहार क्रांती सेनेतर्फे नूतन PSI रतिकांत कोळी यांचा भव्य सत्कार.

जोहार क्रांती सेनेतर्फे नूतन PSI रतिकांत कोळी यांचा भव्य सत्कार.

by Janta Sangharsh News
August 20, 2026
0

प्रतिनिधी -सोलापूर जोहार क्रांती सेनेच्या वतीने वळसंग पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस उपनिरीक्षक (PSI) मा.रतिकांत चंद्रकांत कोळी यांचा भव्य सत्कार करून...

जोहार कोळी क्रांती सेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र देऊन सत्कार.

जोहार कोळी क्रांती सेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र देऊन सत्कार.

by Janta Sangharsh News
August 20, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  जोहार कोळी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. तात्यासाहेब भंडारे यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा व शहरातील विविध...

जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त छायाचित्रकार व कॅमेरामन यांचा सन्मान सोहळा.

जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त छायाचित्रकार व कॅमेरामन यांचा सन्मान सोहळा.

by Janta Sangharsh News
August 20, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  छायाचित्रांमधून एखाद्या परिसरातील विकासाचा पूर्वीचा आणि आताचा बदल नागरिकांसमोर प्रभावीपणे मांडता येतो. छायाचित्रांमुळे हा बदल लोकांच्या स्मरणात...

परिस्थितीला हरवून यशाला गवसणी; कॉन्स्टेबल ते पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत इंगळेंची प्रेरणादायी कहाणी!

परिस्थितीला हरवून यशाला गवसणी; कॉन्स्टेबल ते पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत इंगळेंची प्रेरणादायी कहाणी!

by Janta Sangharsh News
August 20, 2026
0

प्रतिनिधी- अक्कलकोट अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या आणि उदरनिर्वाहासाठी पेंटिंग, पिग्मी एजंट तसेच डिश टीव्ही जोडणीची कामे करणाऱ्या चंद्रकांत इंगळे यांनी...

लोकसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल; तहसीलदार राजशेखर लिंबारे यांचा ‘लोकमत एक्सलन्स अवॉर्ड्स’ने गौरव-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सन्मान; प्रशासकीय कार्याची कौतुकाची पावती.

लोकसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल; तहसीलदार राजशेखर लिंबारे यांचा ‘लोकमत एक्सलन्स अवॉर्ड्स’ने गौरव-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सन्मान; प्रशासकीय कार्याची कौतुकाची पावती.

by Janta Sangharsh News
August 19, 2026
0

  प्रतिनिधी- सांगली कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि उल्लेखनीय प्रशासकीय कार्यातून जनतेच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारे तहसीलदार राजशेखर लिंबारे यांना ‘लोकमत...

सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा;मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते लोकार्पण व हस्तांतरण सोहळा उत्साहात संपन्न.

सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा;मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते लोकार्पण व हस्तांतरण सोहळा उत्साहात संपन्न.

by Janta Sangharsh News
August 19, 2026
0

प्रतिनिधी -माढा, दि. १८ ऑगस्ट २०२६ : माढा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्र शाळा, म्हैसगाव (मुले) या पूरग्रस्त शाळेतील...

भाजप आमदार राम कदम यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन;प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आमदार राम कदम यांचा सत्कार.

भाजप आमदार राम कदम यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन;प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आमदार राम कदम यांचा सत्कार.

by Janta Sangharsh News
August 19, 2026
0

प्रतिनिधी – अक्कलकोट भाजप आमदार राम कदम यांनी आज अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी...

भाजप आमदार राम कदम यांनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन

भाजप आमदार राम कदम यांनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन

by Janta Sangharsh News
August 19, 2026
0

प्रतिनिधी -अक्कलकोट  भाजप आमदार राम कदम यांनी आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांच दर्शन...

देवस्थान कार्यालयात आमदार बसवराज पाटील यांचा सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे, नगरसेवक महेश हिंडोळे, मनोज इंगुले व अन्य.

स्वामींचा सेवाव्रत निष्ठेने पुढे नेणारे महेश इंगळे यांना भेटून आनंद झाला : आमदार बसवराज पाटील 

by Janta Sangharsh News
August 17, 2026
0

प्रतिनिधी -अक्कलकोट, दि. १७ ऑगस्ट २०२६ श्री स्वामी समर्थ महाराज हे केवळ संत नसून कोट्यवधी भक्तांचा श्वास आहेत. ‘भिऊ नकोस,...

गोगांवमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात; ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण.

गोगांवमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात; ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण.

by Janta Sangharsh News
August 17, 2026
0

प्रतिनिधी- अक्कलकोट स्वातंत्र्य दिनानिमित्त गोगांव ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. देशभक्तीपूर्ण वातावरणात ध्वजारोहण, राष्ट्रपुरुषांच्या...

Load More

वेबसाईट दर्शक

0007217

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697