Thursday, October 8, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

राज्यातील जलजीवन मिशन च्या कर्मचारी यांचे वेतना साठी 14 कोटी 57 लक्ष निधी वितरीत;कर्मचारी यांचे आंदोलन स्थगित.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
August 3, 2026
in solapur`
0
राज्यातील जलजीवन मिशन च्या कर्मचारी यांचे वेतना साठी 14 कोटी 57 लक्ष निधी वितरीत;कर्मचारी यांचे आंदोलन स्थगित.
0
SHARES
25
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई- राज्यातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील जलजीवन मिशन अंतर्गत काम करणरे कर्मचारी यांचे गेल्या ९ महिने पासून थकित असलेले वेतना साठी आज 14 कोटी 57 लक्ष निधी वितरण जिल्हा स्तरावर करणेत आले आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील स्वच्छ भारत मिशन व जलजीवन मिशन मधील कर्मचारी यांचे प्रश्ना बाबत आज राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांची भेट घेऊन चर्चा करणेत आली होती.पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील जिल्हा स्तरावरील जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन व तालुका स्तवरील बीआरसी सीआरसी , वाॅश चे कर्मचारी यांचे वेतन करणे साठी मंत्रालयात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेणेत आली होती. राज्याचे कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड, कार्याध्यक्ष सचिन जाधव, उपाध्यक्ष ऋषीकेश शिलवंत, उपाध्यक्ष बंडू हिवरे यांनी सातत्याने याची पाठपुरावा केला होता. आमदार सुधीर मनगुंटीवार यांनी देखील पत्र देऊन बैठक आयोजित केली होती. 

जलजीवन मिशन चे प्रकल्प संचालक गंगाथरण, सह सचिव गीता कुलकर्णी, अतिरिक्त अभियान संचालक दिपाली देशपांडे यांनी सात दिवसांत वेतना साठी निधी जिल्हा स्तरावर वर्ग करणेत येणार असल्याचे बैठकीत सांगतिले होते. त्या नुसार निधी प्राप्त झाला आहे. जिल्हा स्तरावरील कर्मचारी यांचे वेतना साठी 2 कोटी 92 लक्ष , बीआरसी व सीआरसी यांचे वेतना साठी 7 कोटी 26 लक्ष, वाॅश अंतर्गत काम करणारे इंजिनियर, डाटी एन्ट्री आॅपरेटर यांचे वेतना साठी 4 कोटी 38 लक्ष रूपये निधी वितरीत करणे आला आहे. प्रकल्प संचालक डी गंगाथरण यांनी तात्काळ निधी वितरीत करणे प्रयत्न केले. जलजीवन मिशन साठी वेतना साठी निधी प्राप्त झालेला आहे. तसेच स्वच्छ भारत मिशन ग्रामीण साठी राज्य हिस्सातून निधी उपलब्ध झालेला आहे. सदर निधी या आठवड्यात जिल्हा स्तरावर वर्ग करणेत येणार आहे. याबाबत केंद्रा कडे स्वच्छ भारत मिशन चे निधीची मागणी केली होती. केंद्राकडून राज्य हिस्सातून निधी उपलब्ध करून द्या असे लेखी पत्र दिले आहे. याबाबत प्रकल्प संचालक डी गंगाथरण यांना मंगळवारी भेटणार असल्याचे कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी सांगितले.

चार महिनेसाठी चे वेतन प्राप्त, उर्वरीत ५ महिनेचे वेतन हवे- कार्याध्यक्ष सचिन जाधव

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूर येथे दौरात भेटून निवेदन दिले होते. तात्काळ त्यांनी वेतना बाबत सुचना दिले होते. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्र शासना कडे या साठी पाठपुरावा केला होता. उर्वरीत वेतन वेळेत मिळावे हीच अपेक्षा आहे. स्वच्छ भारत मिशन मधील कर्मचारी देखील वेतनाचे प्रतिक्षेत आहेत असेही कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी सांगितले. 

मुंबईत ३ आॅगष्ट रोजी होणारे आंदोलन स्थगित- अध्यक्ष रमाकांत गायकवाडविधान मंडळाचे अधिवेशनात वेतनाबाबत चर्चा झाली होती. जलजीवन मिशन चे कर्मचारी ९ महिने वेतनाचे प्रतिक्षेत होते. उर्वरीत ५ महिनेचे वेतन तातडीने मिळावे. स्वच्छ भारत मिशन चे ५ महिनेचे वेतन अद्याप बाकी असून ४७ कोटी रूपये प्राप्त आहेत. मुंबईत ३ आॅगष्ट पासून आंदोलन सुरू करणेत येणीर होते परंतू ते आंदोलन स्थगित करणेत येत असल्याचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड यांनी सांगितले.

Previous Post

५०% सवलतीत शिवलाई मशीन वाटप; नाव नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद…

Next Post

कर्नाटक विधान परिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. उमाश्री यांची निवड; SRC प्रतिष्ठानकडून अभिनंदन.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
कर्नाटक विधान परिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. उमाश्री यांची निवड; SRC प्रतिष्ठानकडून अभिनंदन.

कर्नाटक विधान परिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. उमाश्री यांची निवड; SRC प्रतिष्ठानकडून अभिनंदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक ;पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाईची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा.

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक ;पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाईची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा.

by Janta Sangharsh News
October 8, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे पुणे प्रतिनिधी निखिल सुक्रे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरातील विविध पत्रकार संघटना आक्रमक झाल्या...

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा; अभिनयाचा अष्टपैलू ‘नटसम्राट’ हरपला

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा; अभिनयाचा अष्टपैलू ‘नटसम्राट’ हरपला

by Janta Sangharsh News
October 8, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार, संवेदनशील आणि प्रभावी अभिनयाने रसिकांच्या मनावर अढळ स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ...

श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रमबापू खेलबुडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर; पत्रकारिता क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव.

श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रमबापू खेलबुडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर; पत्रकारिता क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव.

by Janta Sangharsh News
October 7, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर महाराष्ट्र संपादक परिषदेच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय यशवंत पाध्ये यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या...

“साहेबांनी शब्द दिला… आणि तो पूर्ण केला! १४ हजारांहून अधिक शिलाई मशीनचे वाटप.”शब्दांकन – श्री. राजकुमार हिवरकर पाटील, जिल्हाप्रमुख (शिवसेना शिंदे गट)

“साहेबांनी शब्द दिला… आणि तो पूर्ण केला! १४ हजारांहून अधिक शिलाई मशीनचे वाटप.”शब्दांकन – श्री. राजकुमार हिवरकर पाटील, जिल्हाप्रमुख (शिवसेना शिंदे गट)

by Janta Sangharsh News
October 7, 2026
0

प्रतिनिधी – सोलापूर “एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश झाला की काम थांबत नाय… ते थेट पूर्ण होतं!” या भूमिकेतून महिलांच्या स्वावलंबनाला...

कारंब्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांचा सन्मान; मोफत बीपी व शुगर तपासणी शिबिर

कारंब्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांचा सन्मान; मोफत बीपी व शुगर तपासणी शिबिर

by Janta Sangharsh News
October 6, 2026
0

प्रतिनिधी -सोलापूर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत कारंबा येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले...

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

Load More

वेबसाईट दर्शक

0023161

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697