Thursday, August 20, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

जोडभावी पेठ मार्कंडेय जन्मोत्सव मंडळ (JP बॉईज) २०२६-२७ च्या अध्यक्षपदी शिवप्रसाद गज्जम यांची निवड.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
August 11, 2026
in solapur`
0
जोडभावी पेठ मार्कंडेय जन्मोत्सव मंडळ (JP बॉईज) २०२६-२७ च्या अध्यक्षपदी शिवप्रसाद गज्जम यांची निवड.
0
SHARES
24
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी -सोलापूर 

सालाबाद प्रमाणे नारळी पौर्णिमेला पूर्व भागातून निघणाऱ्या श्री मार्कंडेय महामुनीच्या रथोत्सवाची भव्य मिरवणूक जोडभावी पेठ मार्कंडेय जन्मोत्सव (JP बॉईस ) च्या वतीने काढली जाते त्या संदर्भात नियोजनाची बैठक आज जोडभावी पेठ येथील जोडलिंग मारुती मंदिर येथे बैठक पार पडली.

याप्रसंगी सागर अतनूरे, सतीश पारेली,गुरुराज पद्मगोंडा, विनोद गडगे, रविकांत कलशेट्टी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष चैतन्य जिंदम, गोविंद दंडी, किशोर घोडके, शेखर वडलाकोंडा, किरण बोडा, जयेंद्र दंडी, व्यकटेश अंकम, शितल वडलाकोंडा सह मंडळाच्या कार्यकर्ते आदीची प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाले.. याप्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना JP बॉईजच्या सामाजिक उपक्रमाचे स्तुती करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..

सन २०२५-२६ चे पदाधिकारी खालील प्रमाणे

  •  अध्यक्ष – शिवप्रसाद गज्जम
  •  सचिव – अनंत घंटे
  •  कार्याध्यक्ष – शितल नक्का
  • उपाध्यक्ष – निखिल चाटला, सागर येमूल, प्रवीण बुगडे, सौरभ नंदाल
  • सहसचिव – नितीन गोरट्याल कुमार कामूर्ती, नागेश चेतल, राजकुमार हुनगुंद, आकाश कोठा
  • खजिनदार – नागेश जिंदम
  • सह खजिनदार – राहुल म्हंता, उमेश जिंदम, अनुश जिंदम, वेदांत सब्बन
  • मिरवणूक प्रमुख – विनायक घोडके,निखल चौगुले, नवीन गरदास, अनिरुद्ध गुर्रम, अभिषेक कुरापाठी, वेदांत कायत, सुमित लांडगे, नरेंद्र बंदगी, अनिकेत उपासे, किरण संदुपटला
  • प्रसिद्धी प्रमुख – राकेश पुठ्ठा, संकेत गावणी, निलेश मलपेद्दी, हर्ष वडलाकोंडा, मोगलप्पा बुगडे
  • पूजा प्रमुख – पवन मिट्टीपल्ली

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क –9579838240

Previous Post

कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांना मानद कर्नल दर्जा

Next Post

अक्कलकोट तालुक्यातील बबलाद शाळेप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई; मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
अक्कलकोट तालुक्यातील बबलाद शाळेप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई; मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस.

अक्कलकोट तालुक्यातील बबलाद शाळेप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई; मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

परिस्थितीला हरवून यशाला गवसणी; कॉन्स्टेबल ते पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत इंगळेंची प्रेरणादायी कहाणी!

परिस्थितीला हरवून यशाला गवसणी; कॉन्स्टेबल ते पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत इंगळेंची प्रेरणादायी कहाणी!

by Janta Sangharsh News
August 20, 2026
0

प्रतिनिधी- अक्कलकोट अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या आणि उदरनिर्वाहासाठी पेंटिंग, पिग्मी एजंट तसेच डिश टीव्ही जोडणीची कामे करणाऱ्या चंद्रकांत इंगळे यांनी...

लोकसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल; तहसीलदार राजशेखर लिंबारे यांचा ‘लोकमत एक्सलन्स अवॉर्ड्स’ने गौरव-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सन्मान; प्रशासकीय कार्याची कौतुकाची पावती.

लोकसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल; तहसीलदार राजशेखर लिंबारे यांचा ‘लोकमत एक्सलन्स अवॉर्ड्स’ने गौरव-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सन्मान; प्रशासकीय कार्याची कौतुकाची पावती.

by Janta Sangharsh News
August 19, 2026
0

  प्रतिनिधी- सांगली कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि उल्लेखनीय प्रशासकीय कार्यातून जनतेच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारे तहसीलदार राजशेखर लिंबारे यांना ‘लोकमत...

सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा;मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते लोकार्पण व हस्तांतरण सोहळा उत्साहात संपन्न.

सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा;मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते लोकार्पण व हस्तांतरण सोहळा उत्साहात संपन्न.

by Janta Sangharsh News
August 19, 2026
0

प्रतिनिधी -माढा, दि. १८ ऑगस्ट २०२६ : माढा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्र शाळा, म्हैसगाव (मुले) या पूरग्रस्त शाळेतील...

भाजप आमदार राम कदम यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन;प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आमदार राम कदम यांचा सत्कार.

भाजप आमदार राम कदम यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन;प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आमदार राम कदम यांचा सत्कार.

by Janta Sangharsh News
August 19, 2026
0

प्रतिनिधी – अक्कलकोट भाजप आमदार राम कदम यांनी आज अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी...

भाजप आमदार राम कदम यांनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन

भाजप आमदार राम कदम यांनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन

by Janta Sangharsh News
August 19, 2026
0

प्रतिनिधी -अक्कलकोट  भाजप आमदार राम कदम यांनी आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांच दर्शन...

देवस्थान कार्यालयात आमदार बसवराज पाटील यांचा सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे, नगरसेवक महेश हिंडोळे, मनोज इंगुले व अन्य.

स्वामींचा सेवाव्रत निष्ठेने पुढे नेणारे महेश इंगळे यांना भेटून आनंद झाला : आमदार बसवराज पाटील 

by Janta Sangharsh News
August 17, 2026
0

प्रतिनिधी -अक्कलकोट, दि. १७ ऑगस्ट २०२६ श्री स्वामी समर्थ महाराज हे केवळ संत नसून कोट्यवधी भक्तांचा श्वास आहेत. ‘भिऊ नकोस,...

गोगांवमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात; ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण.

गोगांवमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात; ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण.

by Janta Sangharsh News
August 17, 2026
0

प्रतिनिधी- अक्कलकोट स्वातंत्र्य दिनानिमित्त गोगांव ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. देशभक्तीपूर्ण वातावरणात ध्वजारोहण, राष्ट्रपुरुषांच्या...

जैन गुरुकुलात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.

जैन गुरुकुलात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.

by Janta Sangharsh News
August 17, 2026
0

प्रतिनिधी -सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा संचालित श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेच्या प्रांगणात ८० वा स्वातंत्र्यदिन सोहळा मुख्याध्यापक राजकुमार काळे...

ऑर्किड स्कूलच्या विद्यार्थ्यांचा विलोभनीय संचलन आणि सांस्कृतिक आविष्कार!

ऑर्किड स्कूलच्या विद्यार्थ्यांचा विलोभनीय संचलन आणि सांस्कृतिक आविष्कार!

by Janta Sangharsh News
August 17, 2026
0

प्रतिनिधी -सोलापूर  नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये १५ ऑगस्ट रोजी देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा...

भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन मनपा मराठी केंद्र शाळा क्र. ९ येथे उत्साहात साजरा.

भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन मनपा मराठी केंद्र शाळा क्र. ९ येथे उत्साहात साजरा.

by Janta Sangharsh News
August 17, 2026
0

प्रतिनिधी -सोलापूर   मनपा मुलांची मराठी केंद्र शाळा क्रमांक ९ येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला....

Load More

वेबसाईट दर्शक

0007116

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697