
प्रतिनिधी – अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील हनूर रोडवरील आ. सचिन कल्याणशेट्टी प्रशालेजवळ, श्री स्वामी समर्थ ट्रॅक्टर शोरूमच्या पुढे ‘मल्हार उपहार गृह’चा थाटात उद्घाटन शुभारंभ करण्यात आला. श्री श्री यललिंग महाराज (गौर), तालुका अफजलपूर यांच्या शुभहस्ते हा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला.




‘मल्हार उपहार गृह’चे प्रो. श्री. राकेश माळप्पा पुजारी हे गुरववाडी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर येथील विद्यमान सरपंच श्री. माळप्पा चिनप्पा पुजारी यांचे द्वितीय चिरंजीव आहेत.

ग्राहकांना रुचकर, ताजे आणि दर्जेदार नाश्त्याचा आस्वाद मिळावा, या उद्देशाने ‘मल्हार उपहार गृह’ची सुरुवात करण्यात आली आहे. येथे स्पेशल मिसळ आणि स्पेशल पोहे यांसह विविध चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.
चव अशी की मन म्हणेल—चला, पुन्हा एकदा ‘मल्हार उपहार गृह’ला!
अक्कलकोट-हनूर रोड परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी, मित्रपरिवाराने आणि नाश्त्याच्या शौकिनांनी एकदा अवश्य भेट द्यावी, असे आवाहन ‘मल्हार उपहार गृह’च्या वतीने करण्यात आले आहे.
मल्हार उपहार गृह
ठिकाण : हनूर रोड, आ. सचिन कल्याणशेट्टी प्रशालेजवळ, श्री स्वामी समर्थ ट्रॅक्टर शोरूमच्या पुढे, अक्कलकोट.
विशेष आकर्षण : स्पेशल मिसळ | स्पेशल पोहे
एकदा चव घ्या… चव कायम लक्षात राहील!















