Tuesday, October 6, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

दोन वर्षांच्या चिमुकल्याचा जीवे मारण्याचा प्रयत्न;पत्नी व सासरच्या ५ जणांविरुद्ध सोलापूर न्यायालयात खाजगी फौजदारी तक्रार.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
July 27, 2026
in Crime, solapur`
0
दोन वर्षांच्या चिमुकल्याचा जीवे मारण्याचा प्रयत्न;पत्नी व सासरच्या ५ जणांविरुद्ध सोलापूर न्यायालयात खाजगी फौजदारी तक्रार.
0
SHARES
117
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी -सोलापूर:

पत्नीने दुसऱ्या विवाहातील अडसर दूर करण्यासाठी आपल्याच २ वर्षांच्या चिमुकल्याला छतावरून ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची अत्यंत धक्कादायक घटना सोलापुरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी सोलापूर येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश श्रीमती जे पी पाटील मॅडम कोर्ट ( Judicial Magistrate) यांच्या न्यायालयात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ अन्वये खाजगी फौजदारी तक्रार केस फिर्यादी विक्रम कामुर्ती यांचेतर्फै adv श्रीनीवास कटकुर कडुन केस दाखल करण्यात आली आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी व मुख्य घटना 

१. विवाह व वाद: फिर्यादी श्री. विक्रम श्रीनिवास कामूर्ती व आरोपी क्र. १ (नयना माचेर्ला) यांचा विवाह ०४ मे २०२२ रोजी झाला. या वैवाहिक जीवनातून त्यांना ‘अवनीश’ नावाचा मुलगा झाला. विवाहानंतर वैवाहिक वादांमुळे पत्नी ५ महिन्यांची गरोदर असताना घर सोडून निघून गेली. तक्रारदाराने व त्यांच्या कुटुंबीयांनी अनेकदा नांदवण्याचा प्रयत्न केला. तसेच सोलापूर कौटुंबिक न्यायालयात ‘नांदायला यावे’ (Restitution of Conjugal Rights) असा खटलाही दाखल केला आहे.

२.जीवघेणा हल्ला (खुनाचा प्रयत्न): तक्रारदारास मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी नयना हिला घटस्फोट न घेताच दुसरे लग्न करायचे आहे. या बेकायदेशीर दुसऱ्या विवाहात २ वर्षांचा निष्पाप मुलगा अवनीश अडसर ठरत असल्याने, आरोपी क्र. १ (नयना), आरोपी क्र. ४ (नितीन मार्चला) आणि आरोपी क्र. ५ (अमृता मार्चला) यांनी बाळाला छताच्या उंचीवरून ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न केला.

३.गंभीर दुखापत: या जीवघेण्या हल्ल्यात बाळ अवनीश याच्या डोक्याला जबर दुखापत झाली असून, त्याच्या डोक्यात रक्ताच्या गाठी (Hematoma/Blood Clots) झाल्या आहेत. सर्व वैद्यकीय उपचारांचे कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आले आहेत.

 आरोपींची नावे (सर्व रा. सी. ९/२, एम.आय.डी.सी, अक्कलकोट रोड, सोलापूर)

१. नयना जगदीश माचेर्ला (सौ.नयना विक्रम कामूर्ती (पत्नी)

२. श्री. जगदिश अंबादास मार्चला(सासरे)

३. श्रीमती लता जगदिश मार्चला(सासू)

४. श्री. नितीन जगदिश मार्चला(मेव्हणा)

५. अमृता जगदिश मार्चला(मेव्हणी)

कायद्याची कलमे (BNS, २०२३ व IPC अन्वये मागणी)

स्थानिक पोलिसांकडून योग्य ती दखल न घेण्यात आल्यामुळे तक्रारदाराने न्यायालयात धाव घेतली असून खालील कलमांन्वये कारवाईची मागणी केली आहे:

 BNS कलम १०९ (पूर्वीचे IPC ३०७): निष्पाप बालकाला जीवे मारण्याच्या उद्देशाने छतावरून ढकलल्याबद्दल खुनाचा प्रयत्न (Attempt to Murder).

 BNS कलम ६१(२) (पूर्वीचे IPC १२०-B):सर्व आरोपींनी मिळून बाळाला संपवून दुसरे लग्न लावून देण्याचा कट रचल्याबद्दल गुन्हेगारी कारस्थान (Criminal Conspiracy).

 BNS कलम ३५१ व ३(५):धमकी देणे व समान उद्देशाने (Common Intention) कृत्य करणे.

न्यायालयाकडे केलेली मुख्य मागणी

 सर्व आरोपींविरुद्ध BNS च्या संबंधित कलमांन्वये दखल घेऊन समन्स/वॉरंट जारी करण्यात यावे व त्यांना कठोर शिक्षा व्हावी.

 बाळाच्या पुढील वैद्यकीय उपचारासाठी आरोपींना ५ लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात यावा व बाळाच्या सुरक्षेसाठी पोलीस संरक्षण देण्यात यावे.

याकामी तक्रारदारांचे वकील adv. श्रीनीवास कटकुर व adv. आकाश आयंची हे काम पाहत आहेत.

Previous Post

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे भव्य दिव्य दिंडी सोहळा उत्साहात संपन्न.

Next Post

राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (NQAS) मध्ये जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच तीन आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (NQAS) मध्ये जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच तीन आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन.

राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (NQAS) मध्ये जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच तीन आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर रे नगरचा रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करावा, गोदूताई परुळेकर नगर, कुंभारी येथील नागरी सुविधा तातडीने मार्गी लावाव्यात...

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

सोलापूर - प्रतिनिधी श्री मंगलदास क्रीडा व प्रसारक मंडळ संचलित श्री मंगलदास मूकबधिर मराठी निवासी शाळेत विश्वशांती दूत डॉ. सुधीर...

Load More

वेबसाईट दर्शक

0022696

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697