Thursday, August 20, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

श्री नीलकंठेश्वर सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी आनंद रेब्बा तर प्रेसिडेंटपदी सुनील धुळम यांची निवड.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
August 3, 2026
in solapur`
0
श्री नीलकंठेश्वर सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी आनंद रेब्बा तर प्रेसिडेंटपदी सुनील धुळम यांची निवड.
0
SHARES
106
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी -सोलापूर 

श्री नीलकंठेश्वर सोशल फाऊंडेशनच्या सन २०२६–२७ या वर्षासाठी नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा कार्यक्रम एमआयडीसी येथे उत्साहात पार पडला. यावर्षी फाऊंडेशनचे १५ वे वर्ष असून, समाजहिताच्या विविध उपक्रमांमुळे संस्थेने समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

https://jantasangharsh.com/wp-content/uploads/2026/08/VID-20260803-WA0042.mp4

कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ समाजबांधव कै. नारायण नागप्पा गडगी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर श्री गणेश पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

https://jantasangharsh.com/wp-content/uploads/2026/08/VID-20260803-WA0049.mp4
https://jantasangharsh.com/wp-content/uploads/2026/08/VID-20260803-WA0047.mp4

यावेळी ज्येष्ठ समाजबांधव तथा ज्ञाती संस्थेचे माजी सचिव सत्यनारायण द्यावरकोंडा, शिक्षण संस्थेचे माजी सचिव अनिल धुळम, फाऊंडेशनचे सल्लागार श्रीनिवास बंदगी, शंकर बटगिरी, लखन रुमांडला, शशिकांत नादरगी, समर्थ बुगडी, श्रीनिवास धुळम, समाजभगिनी बालमणी कस्सा, लखन मिठ्ठा तसेच अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://jantasangharsh.com/wp-content/uploads/2026/08/VID-20260803-WA0050.mp4

कार्यक्रमात सल्लागार शंकर बटगिरी यांनी प्रस्तावना करत समाजबांधव व युवकांना मार्गदर्शन केले. तसेच सल्लागार श्रीनिवास बंदगी यांनी मागील १४ वर्षांपासून फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला.यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांच्या एकमताने सन २०२६–२७ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

*नवीन पदाधिकारी पुढीलप्रमाणे :*

अध्यक्ष : सनील अ. धुळम

व्हाईस प्रेसिडेंट : नरसिंग बु. म्हंता

अध्यक्ष : आनंद श्री. रेब्बा

सचिव : लखन व्यं. मिठ्ठा

सहसचिव : आकाश श्री. सानी

खजिनदार : संजय ल. कुनी

उपाध्यक्ष : शिवराज धुळम, कार्तिक चिकनी, नितीन बंदगी, नागेश गडगी, नवल बटगिरी, रमेश म्हंताटी, नितेश धुळम, चंद्रशेखर बिनगुंडी, सुनील रेब्बा, प्रविण बंदगी, प्रशांत आरकेल, विशाल कस्सा आणि गोविंद बंदगी.

प्रसिद्धी प्रमुख : ध्यानेश्वर रेब्बा, नील धुळम, महेश सानी, प्रसाद माचर्ला, नरेश द्यावरकोंडा, अभिषेक दंडगळ, आशिष धुळम, राजू आवाल, समर्थ मुटकिरी, विनायक कामुर्ती, अशोक आवाल आणि महेश म्हंता.

कार्यक्रमाच्या शेवटी माजी अध्यक्ष लखन रुमांडला यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व समाजबांधवांचे आभार मानले. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा देत समाजहिताचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Previous Post

जनतेची सेवा आणि स्वामींची भक्ती हेच माझ्या जीवनाचे मुख्य ध्येय – नगरसेविका रत्नमाला सातव

Next Post

५०% सवलतीत शिवलाई मशीन वाटप; नाव नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद…

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
५०% सवलतीत शिवलाई मशीन वाटप; नाव नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद…

५०% सवलतीत शिवलाई मशीन वाटप; नाव नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त छायाचित्रकार व कॅमेरामन यांचा सन्मान सोहळा.

जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त छायाचित्रकार व कॅमेरामन यांचा सन्मान सोहळा.

by Janta Sangharsh News
August 20, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  छायाचित्रांमधून एखाद्या परिसरातील विकासाचा पूर्वीचा आणि आताचा बदल नागरिकांसमोर प्रभावीपणे मांडता येतो. छायाचित्रांमुळे हा बदल लोकांच्या स्मरणात...

परिस्थितीला हरवून यशाला गवसणी; कॉन्स्टेबल ते पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत इंगळेंची प्रेरणादायी कहाणी!

परिस्थितीला हरवून यशाला गवसणी; कॉन्स्टेबल ते पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत इंगळेंची प्रेरणादायी कहाणी!

by Janta Sangharsh News
August 20, 2026
0

प्रतिनिधी- अक्कलकोट अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या आणि उदरनिर्वाहासाठी पेंटिंग, पिग्मी एजंट तसेच डिश टीव्ही जोडणीची कामे करणाऱ्या चंद्रकांत इंगळे यांनी...

लोकसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल; तहसीलदार राजशेखर लिंबारे यांचा ‘लोकमत एक्सलन्स अवॉर्ड्स’ने गौरव-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सन्मान; प्रशासकीय कार्याची कौतुकाची पावती.

लोकसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल; तहसीलदार राजशेखर लिंबारे यांचा ‘लोकमत एक्सलन्स अवॉर्ड्स’ने गौरव-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सन्मान; प्रशासकीय कार्याची कौतुकाची पावती.

by Janta Sangharsh News
August 19, 2026
0

  प्रतिनिधी- सांगली कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि उल्लेखनीय प्रशासकीय कार्यातून जनतेच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारे तहसीलदार राजशेखर लिंबारे यांना ‘लोकमत...

सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा;मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते लोकार्पण व हस्तांतरण सोहळा उत्साहात संपन्न.

सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा;मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते लोकार्पण व हस्तांतरण सोहळा उत्साहात संपन्न.

by Janta Sangharsh News
August 19, 2026
0

प्रतिनिधी -माढा, दि. १८ ऑगस्ट २०२६ : माढा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्र शाळा, म्हैसगाव (मुले) या पूरग्रस्त शाळेतील...

भाजप आमदार राम कदम यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन;प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आमदार राम कदम यांचा सत्कार.

भाजप आमदार राम कदम यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन;प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आमदार राम कदम यांचा सत्कार.

by Janta Sangharsh News
August 19, 2026
0

प्रतिनिधी – अक्कलकोट भाजप आमदार राम कदम यांनी आज अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी...

भाजप आमदार राम कदम यांनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन

भाजप आमदार राम कदम यांनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन

by Janta Sangharsh News
August 19, 2026
0

प्रतिनिधी -अक्कलकोट  भाजप आमदार राम कदम यांनी आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांच दर्शन...

देवस्थान कार्यालयात आमदार बसवराज पाटील यांचा सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे, नगरसेवक महेश हिंडोळे, मनोज इंगुले व अन्य.

स्वामींचा सेवाव्रत निष्ठेने पुढे नेणारे महेश इंगळे यांना भेटून आनंद झाला : आमदार बसवराज पाटील 

by Janta Sangharsh News
August 17, 2026
0

प्रतिनिधी -अक्कलकोट, दि. १७ ऑगस्ट २०२६ श्री स्वामी समर्थ महाराज हे केवळ संत नसून कोट्यवधी भक्तांचा श्वास आहेत. ‘भिऊ नकोस,...

गोगांवमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात; ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण.

गोगांवमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात; ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण.

by Janta Sangharsh News
August 17, 2026
0

प्रतिनिधी- अक्कलकोट स्वातंत्र्य दिनानिमित्त गोगांव ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. देशभक्तीपूर्ण वातावरणात ध्वजारोहण, राष्ट्रपुरुषांच्या...

जैन गुरुकुलात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.

जैन गुरुकुलात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.

by Janta Sangharsh News
August 17, 2026
0

प्रतिनिधी -सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा संचालित श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेच्या प्रांगणात ८० वा स्वातंत्र्यदिन सोहळा मुख्याध्यापक राजकुमार काळे...

ऑर्किड स्कूलच्या विद्यार्थ्यांचा विलोभनीय संचलन आणि सांस्कृतिक आविष्कार!

ऑर्किड स्कूलच्या विद्यार्थ्यांचा विलोभनीय संचलन आणि सांस्कृतिक आविष्कार!

by Janta Sangharsh News
August 17, 2026
0

प्रतिनिधी -सोलापूर  नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये १५ ऑगस्ट रोजी देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा...

Load More

वेबसाईट दर्शक

0007140

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697