Friday, August 21, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

डॉ. शिवाजी शिंदे यांच्या ‘भावगंधित व्यक्तिमत्वे’ या ग्रंथास ‘राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार जाहीर.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
August 7, 2026
in solapur`
0
डॉ. शिवाजी शिंदे यांच्या ‘भावगंधित व्यक्तिमत्वे’ या ग्रंथास ‘राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार जाहीर.
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी -सोलापूर 

स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने वाचन संस्कृतीला चालना मिळावी तसेच नवोदित लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी साहित्यिकांच्या साहित्यकृतीला दरवर्षी “राज्यस्तरीय स्व. राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात येतात. २०२५ मध्ये प्रकाशित झालेल्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. यावर्षीचा पुरस्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सहायक कुलसचिव म्हणून कार्यरत असणारे डॉ.शिवाजी शिंदे यांच्या ” भावगंधित व्यक्तिमत्वे ” या ग्रंथास जाहीर झाला आहे.

या पुरस्कार योजनेसाठी प्राप्त झालेल्या ग्रंथांचे मान्यवर परीक्षकांनी परिक्षण केल्यानंतर पुरस्कार समितीच्या वतीने स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संदीप डाकवे, उपाध्यक्ष श्री आप्पासो निवडुंगे व सचिव सौ. रेश्मा डाकवे यांनी या पुरस्काराची घोषणा केली 

  हे सर्व पुरस्कार एका विशेष समारंभात मान्यवरांच्या शुभहस्ते वितरीत करण्यात येतील. कार्यक्रमाची तारीख, वेळ व ठिकाण नंतर कळवले जाईल असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.

  या पुरस्काराबद्दल डॉ. शिवाजी शिंदे यांचे शैक्षणिक, सामाजिक, प्राशासकीय, साहित्यिक आदी सर्वच क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

जनता संघर्ष न्यूज सोलापूर बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9569838240

Previous Post

कोणापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रात शासकीय जनआरोग्य समितीची बैठक संपन्न.

Next Post

महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; वडाळ्यात २,५०० हून अधिक शिलाई मशीनचे वाटप, ५०० महिलांना थेट लाभ .

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; वडाळ्यात २,५०० हून अधिक शिलाई मशीनचे वाटप, ५०० महिलांना थेट लाभ .

महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; वडाळ्यात २,५०० हून अधिक शिलाई मशीनचे वाटप, ५०० महिलांना थेट लाभ .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अक्कलकोट तालुक्यात दुष्काळी परिस्थिती; शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन- बंदेनवाज कोरबू 

अक्कलकोट तालुक्यात दुष्काळी परिस्थिती; शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन- बंदेनवाज कोरबू 

by Janta Sangharsh News
August 21, 2026
0

प्रतिनिधी : अक्कलकोट अक्कलकोट तालुक्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष...

खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांची केंद्र सरकारच्या सल्लागार समितीवर नियुक्ती; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वीकारले नियुक्तीपत्र.

खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांची केंद्र सरकारच्या सल्लागार समितीवर नियुक्ती; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वीकारले नियुक्तीपत्र.

by Janta Sangharsh News
August 21, 2026
0

नवी दिल्ली/मुंबई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने शिवसेना खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांची महिला व बालविकास मंत्रालयाच्या महत्त्वपूर्ण...

पत्रकारांवरील खंडणीचे गुन्हे मागे घेण्याची मागणी; पत्रकार सुरक्षा समितीचे शिष्टमंडळ विशेष पोलीस महानिरीक्षकांची भेट घेणार- यशवंत पवार

पत्रकारांवरील खंडणीचे गुन्हे मागे घेण्याची मागणी; पत्रकार सुरक्षा समितीचे शिष्टमंडळ विशेष पोलीस महानिरीक्षकांची भेट घेणार- यशवंत पवार

by Janta Sangharsh News
August 21, 2026
0

प्रतिनिधी- सोलापूर महाराष्ट्रात पत्रकारांवर हल्ले, मारहाण आणि धमकी देण्याचे प्रकार सातत्याने घडत असून, बातमी प्रसिद्ध केल्याच्या कारणावरून पत्रकारांना विविध प्रकारच्या...

श्री वटवृक्ष मंदिरात श्री स्वामी समर्थ विशेषांकाचे प्रकाशन ;अक्कलकोट स्वामी समर्थांची कीर्ती ‘सारांश’मधून जगभर पोहोचेल – महेशजी इंगळे

श्री वटवृक्ष मंदिरात श्री स्वामी समर्थ विशेषांकाचे प्रकाशन ;अक्कलकोट स्वामी समर्थांची कीर्ती ‘सारांश’मधून जगभर पोहोचेल – महेशजी इंगळे

by Janta Sangharsh News
August 21, 2026
0

प्रतिनिधी, अक्कलकोट अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष निवासी श्री स्वामी समर्थांची कीर्ती ‘सारांश’च्या विशेषांकाच्या माध्यमातून जगभर पोहोचेल, असा विश्वास श्री वटवृक्ष...

मीडिया मास्टर’ पुस्तकाचा प्रकाशन समारंभ; माध्यम साक्षरता चळवळीला बळ देण्यासाठी पत्रकार किरण बनसोडे यांचा उपक्रम.

मीडिया मास्टर’ पुस्तकाचा प्रकाशन समारंभ; माध्यम साक्षरता चळवळीला बळ देण्यासाठी पत्रकार किरण बनसोडे यांचा उपक्रम.

by Janta Sangharsh News
August 20, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  माध्यम साक्षरता चळवळीला अधिक व्यापक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने पत्रकार, लेखक व संपादक किरण बनसोडे लिखित आणि...

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या स्वागताध्यक्षपदी नगरसेवक महेशजी इंगळे यांची निवड.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या स्वागताध्यक्षपदी नगरसेवक महेशजी इंगळे यांची निवड.

by Janta Sangharsh News
August 20, 2026
0

प्रतिनिधी - अक्कलकोट  महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने पुणे येथे २८ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान होणाऱ्या १००व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने...

ईद-ए-मिलादुन्नबीपूर्वी वीजपुरवठा सुरळीत करा; जुलूस मार्गावरील खड्डे बुजवा;अक्कलकोट मुस्लिम युवक संघटनेचे महावितरण व नगरपालिका प्रशासनाला निवेदन.

ईद-ए-मिलादुन्नबीपूर्वी वीजपुरवठा सुरळीत करा; जुलूस मार्गावरील खड्डे बुजवा;अक्कलकोट मुस्लिम युवक संघटनेचे महावितरण व नगरपालिका प्रशासनाला निवेदन.

by Janta Sangharsh News
August 20, 2026
0

प्रतिनिधी - अक्कलकोट : दि. २६ ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलादुन्नबी अर्थात पैगंबर जयंतीनिमित्त अक्कलकोट शहरात विविध धार्मिक कार्यक्रम, जुलूस, मिरवणूक तसेच...

जोहार क्रांती सेनेतर्फे नूतन PSI रतिकांत कोळी यांचा भव्य सत्कार.

जोहार क्रांती सेनेतर्फे नूतन PSI रतिकांत कोळी यांचा भव्य सत्कार.

by Janta Sangharsh News
August 20, 2026
0

प्रतिनिधी -सोलापूर जोहार क्रांती सेनेच्या वतीने वळसंग पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस उपनिरीक्षक (PSI) मा.रतिकांत चंद्रकांत कोळी यांचा भव्य सत्कार करून...

जोहार कोळी क्रांती सेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र देऊन सत्कार.

जोहार कोळी क्रांती सेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र देऊन सत्कार.

by Janta Sangharsh News
August 20, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  जोहार कोळी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. तात्यासाहेब भंडारे यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा व शहरातील विविध...

जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त छायाचित्रकार व कॅमेरामन यांचा सन्मान सोहळा.

जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त छायाचित्रकार व कॅमेरामन यांचा सन्मान सोहळा.

by Janta Sangharsh News
August 20, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  छायाचित्रांमधून एखाद्या परिसरातील विकासाचा पूर्वीचा आणि आताचा बदल नागरिकांसमोर प्रभावीपणे मांडता येतो. छायाचित्रांमुळे हा बदल लोकांच्या स्मरणात...

Load More

वेबसाईट दर्शक

0007734

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697