Wednesday, October 7, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

राजर्षी शाहू महाराज जयंती व स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध गुणगौरव सोहळा;गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
August 14, 2026
in solapur`
0
राजर्षी शाहू महाराज जयंती व स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध गुणगौरव सोहळा;गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी -ता. मोहोळ,शिंगोली तरटगाव

आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसेच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून “माझा गाव, माझा सन्मान – शिंगोली तरटगाव २०२६” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी, २०२५ मध्ये सिना नदीला आलेल्या महापुरामुळे शिंगोली तरटगाव परिसरातील नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले होते. या पूरकाळात गावातील नागरिकांना मदत करणारे सेवाभावी नागरिक, विविध संस्था, सेवानिवृत्त कर्मचारी, आजी-माजी सरपंच, उद्योजक, ज्येष्ठ नागरिक तसेच समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणवंतांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.

तसेच महापुरग्रस्त विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत देण्यात येणार आहे. या उपक्रमातून समाजाप्रती योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

कार्यक्रमादरम्यान “गीत गाता चल” या सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गायक सिद्धार्थ मुकुंद भडकुंबे, गायिका पूजा शिंदे यांच्यासह सिद्धार्थ जाधव, सुशील गायकवाड, एस. एस. भंडारी आणि गायत्री श्रीनिवास पेडिंटी सहभागी होणार आहेत.

शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६

वेळ : सकाळी ११ वाजता

स्थळ : अमृतधारा मंगल कार्यालय, गुंजेगाव रोड, शिंगोली तरटगाव, ता. मोहोळ, जि. सोलापूर

या प्रेरणादायी कार्यक्रमास गावातील सर्व नागरिकांनी, विद्यार्थी, पालक, युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

आयोजक : – विश्वास भाऊ गायकवाड

संस्थापक अध्यक्ष, प्रबोधन विचार मंच

संपर्क : ९८२२८८७१४६

“माझा गाव, माझा सन्मान — आपल्या गावाचा, आपल्या माणसांचा गौरव!”

Previous Post

दादर पुलाचे काम तात्काळ सुरू करण्याचे राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता महेश येमूल यांचे आश्वासन.

Next Post

श्री रेवणसिद्धेश्वर महाराज पालखी व रथोत्सव उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मंथन चिडगुंपी, तर सचिवपदी मल्लिनाथ कलशेट्टी.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
श्री रेवणसिद्धेश्वर महाराज पालखी व रथोत्सव उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मंथन चिडगुंपी, तर सचिवपदी मल्लिनाथ कलशेट्टी.

श्री रेवणसिद्धेश्वर महाराज पालखी व रथोत्सव उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मंथन चिडगुंपी, तर सचिवपदी मल्लिनाथ कलशेट्टी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कारंब्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांचा सन्मान; मोफत बीपी व शुगर तपासणी शिबिर

कारंब्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांचा सन्मान; मोफत बीपी व शुगर तपासणी शिबिर

by Janta Sangharsh News
October 6, 2026
0

प्रतिनिधी -सोलापूर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत कारंबा येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले...

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर रे नगरचा रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करावा, गोदूताई परुळेकर नगर, कुंभारी येथील नागरी सुविधा तातडीने मार्गी लावाव्यात...

Load More

वेबसाईट दर्शक

0022899

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697