Tuesday, October 6, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

श्री रेवणसिद्धेश्वर महाराज पालखी व रथोत्सव उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मंथन चिडगुंपी, तर सचिवपदी मल्लिनाथ कलशेट्टी.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
August 14, 2026
in solapur`
0
श्री रेवणसिद्धेश्वर महाराज पालखी व रथोत्सव उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मंथन चिडगुंपी, तर सचिवपदी मल्लिनाथ कलशेट्टी.
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी -सोलापूर

सालाबादप्रमाणे यंदाही श्रावण महिन्यात दर रविवारी निघणाऱ्या जगद्गुरु श्री रेवणसिद्धेश्वर महाराज पालखी व रथोत्सवाच्या आयोजनासाठी २०२६-२७ या वर्षाच्या उत्सव समितीची निवड नुकतीच करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी मंथन चिडगुंपी, तर सचिवपदी मल्लिनाथ कलशेट्टी यांची निवड करण्यात आली.

रेवणसिद्धेश्वर समाजसेवा मंडळाच्या वतीने आयोजित बैठकीत पालखी व रथोत्सव प्रमुख राजेंद्र इंडे, अशोक चकोते, गिरमलप्पा हिंगमिरे, गणेश चिंचोळी, मल्लिकार्जुन घिवारे, जयराज दुलंगे, मनोज पाटील, बाळासाहेब वाघमोडे, नरेंद्र होमकर, सागर अतनूरे, मल्लिनाथ सोलापुरे, आशिष दुलंगे, सतीश परेल्ली, नागेश कोळी, आनंद खटके, सिद्धिराम ख्याडे, अमित बिराजदार, भागेश ख्याडे, चिदानंद बगले, रोहित बिद्री यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीत आगामी पालखी व रथोत्सवाचे नियोजन, धार्मिक कार्यक्रम तसेच मिरवणुकीच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली. उत्सव भक्तिमय आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

श्री रेवणसिद्धेश्वर महाराज पालखी व रथोत्सव उत्सव समिती २०२६-२७

अध्यक्ष : मंथन चिडगुंपी

सचिव : मल्लिनाथ कलशेट्टी

कार्याध्यक्ष : विरेश सक्करागी

सहकार्याध्यक्ष : आकाश पाटील

सहसचिव : ऋतुराज वाघमोडे, अमोल हल्लोळी

उपाध्यक्ष : योगेश सोलापुरे, शुभम कलशेट्टी, शशांक दुलंगे, सुरज कोरे

खजिनदार : प्रशांत राऊर, यश दिंडे

मिरवणूक प्रमुख : शरनू बिराजदार, ऋषभ चारी, आकाश पाटील, रामचंद्र हिंगमिरे

पूजा प्रमुख : योगीनाथ हुबळीमठ

प्रसिद्धी प्रमुख : साईराज धनके, संकेत वरपेट्टी

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवर व समाजबांधवांकडून अभिनंदन करण्यात आले. यंदाचा पालखी व रथोत्सव उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पाडण्यासाठी समितीच्या वतीने विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे.

Previous Post

राजर्षी शाहू महाराज जयंती व स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध गुणगौरव सोहळा;गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.

Next Post

श्री स्वामी समर्थ शिशु विकास मंदिरातील बालकांना गणवेश वाटप.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
श्री स्वामी समर्थ शिशु विकास मंदिरातील बालकांना गणवेश वाटप.

श्री स्वामी समर्थ शिशु विकास मंदिरातील बालकांना गणवेश वाटप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर रे नगरचा रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करावा, गोदूताई परुळेकर नगर, कुंभारी येथील नागरी सुविधा तातडीने मार्गी लावाव्यात...

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

सोलापूर - प्रतिनिधी श्री मंगलदास क्रीडा व प्रसारक मंडळ संचलित श्री मंगलदास मूकबधिर मराठी निवासी शाळेत विश्वशांती दूत डॉ. सुधीर...

Load More

वेबसाईट दर्शक

0022730

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697