Tuesday, October 6, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

सोलापूर जिल्हा शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
August 15, 2026
in Akkalkot
0
सोलापूर जिल्हा शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या.
0
SHARES
64
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी – अक्कलकोट

शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या सोलापूर जिल्ह्यातील संघटनात्मक विस्ताराला चालना देत विविध पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार, शिवसेना बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र राज्य प्रमुख माननीय प्रीतम शेठ धारिया, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष शरद यामगार तसेच माजी गृहराज्यमंत्री सिद्धारामजी म्हेत्रे यांच्या आदेशाने या नियुक्त्या करण्यात आल्या.फरिहा टिनवाला, माहिती अधिकार तालुका अध्यक्ष, महिला सोलापूर जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुखपदी मालन बी. शेख यांची, तर शिवसेना बांधकाम कामगार सेना अक्कलकोट तालुका प्रमुखपदी इस्माईल आळंद यांची निवड करण्यात आली.

या निवडीचे पत्र शिवसेना जिल्हाध्यक्ष अमरजी पाटील, शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हाध्यक्ष राजकुमार स्वामी, जिल्हाध्यक्ष स्वामीनाथ हेगडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वैशाली ताई हावनूर आणि अक्कलकोट शहर महिला आघाडीच्या शहर उपप्रमुख गंगाबाई स्वामी आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.नवनियुक्त पदाधिकारी मालन बी. शेख आणि इस्माईल आळंद यांचा यावेळी पुष्पहार व शाल देऊन सत्कार करण्यात आला. नव्या जबाबदारीच्या माध्यमातून बांधकाम कामगार तसेच नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमास शिवसेना बांधकाम कामगार सेना सोलापूर जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, अक्कलकोट शहरातील विविध विकासकामांनाही सध्या गती मिळत असून रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि सार्वजनिक सुविधांशी संबंधित कामे सुरू आहेत. संबंधित विभागांकडून कामांचा आढावा घेतला जात असून नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यावरही भर दिला जात आहे.

विकासकामांमुळे परिसरातील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. प्रशासनानेही नागरिकांच्या सूचनांचा विचार करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.

जनता संघर्ष न्यूज,सोलापूर

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9579838240

Previous Post

श्री स्वामी समर्थ शिशु विकास मंदिरातील बालकांना गणवेश वाटप.

Next Post

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न मिळावे; क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे हलगीनाद आंदोलन.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न मिळावे; क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे हलगीनाद आंदोलन.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न मिळावे; क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे हलगीनाद आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर रे नगरचा रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करावा, गोदूताई परुळेकर नगर, कुंभारी येथील नागरी सुविधा तातडीने मार्गी लावाव्यात...

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

सोलापूर - प्रतिनिधी श्री मंगलदास क्रीडा व प्रसारक मंडळ संचलित श्री मंगलदास मूकबधिर मराठी निवासी शाळेत विश्वशांती दूत डॉ. सुधीर...

Load More

वेबसाईट दर्शक

0022730

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697