solapur`

बोगस शिक्षक मतदार नोंदणीप्रकरणी कठोर कारवाई करा; शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

सोलापूर जिल्ह्यात १,६०० हून अधिक बोगस नावे नोंदवल्याचा आरोप; दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी प्रतिनिधी -  सोलापूर पुणे विभाग...

Read more

कंदलगावमध्ये ऊसदरावरून शेतकरी आक्रमक; ऊसाचे ट्रॅक्टर अडवले!‘आधी ऊसदर जाहीर करा, मगच ऊस घेऊन जा’; शेतकऱ्यांची ठाम भूमिका

प्रतिनिधी- कंदलगाव, ऊस गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊसदराचा प्रश्न ऐरणीवर आला असून, कंदलगाव येथे शेतकऱ्यांनी ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवून आपला...

Read more

हरिभाई देवकरण प्रशालेच्या दोन शिक्षकांना ‘आयकॉन ऑफ महाराष्ट्र २०२६’ पुरस्कार जाहीर

  संस्कृत विषयातील योगदान आणि विज्ञानातील प्रयोगशील उपक्रमांची घेतली दखल; उज्ज्वल निकम यांच्या हस्ते होणार सन्मान. प्रतिनिधी - सोलापूर शिक्षण...

Read more

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई..!बेकायदेशीर गावठी पिस्तुल बाळगणारा इसम जेरबंद; १ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त.

प्रतिनिधी - सोलापूर सोलापूर शहर एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने बेकायदेशीरपणे गावठी पिस्तुल जवळ बाळगणाऱ्या एका इसमास अटक केली...

Read more

सिंदखेड येथे ललितापंचमीनिमित्त सामूहिक महाकुंकुम अर्चना उत्साहात; महिला व कुमारिकांचा मोठा प्रतिसाद.

श्री मेसाई देवी सद्भक्त मंडळ ट्रस्टच्या वतीने महाकुंकुम अर्चना, सामूहिक अग्निहोत्र, कुमारिका पूजन व पोत महाआरतीने नवरात्रोत्सवात भक्तिमय वातावरण... प्रतिनिधी-...

Read more

डॉ. कलामांचे विचार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे हेच संमेलनाचे उद्दिष्ट! काशिनाथ भतगुणकी; सोलापुरात पहिले डॉ. अब्दुल कलाम साहित्य संमेलन उत्साहात.

प्रतिनिधी - सोलापूर भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचविणे, युवकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन...

Read more

ऑर्किड स्कूलच्या विद्यार्थ्यांची सॉफ्ट टेनिसमध्ये चमक; दोन सुवर्णपदकांची कमाई -रिषभ गोचडे आणि मृण्मयी गायकवाड यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड.

प्रतिनिधी - सोलापूर  सोलापूर शहरातील नागेश करजगी ऑर्किड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शालेय सॉफ्ट टेनिस क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत दोन...

Read more

१४ व्यांदा अध्यक्षपदाची धुरा ; विक्रम (बापू) खेलबुडे यांचा पत्रकार बांधवांकडून सत्कार.

प्रतिनिधी - सोलापूर  सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विक्रमी १४ व्यांदा निवड झाल्याबद्दल विक्रम (बापू) खेलबुडे यांचा पत्रकार बांधवांच्या वतीने...

Read more

जैन गुरुकुलात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा ; डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांना अभिवादन; विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले.

प्रतिनिधी - सोलापूर  येथील श्री ऐ. प. दि. जैन पाठशाळा संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेत भारतरत्न डॉ. ए. पी....

Read more
Page 8 of 29 1 … 7 8 9 … 29

ताज्या बातम्या

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वतीने नेत्ररोग, मोतीबिंदू व दंतरोग तपासणी शिबिर संपन्न; ८५ रुग्णांची तपासणी.

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वतीने नेत्ररोग, मोतीबिंदू व दंतरोग तपासणी शिबिर संपन्न; ८५ रुग्णांची तपासणी.

प्रतिनिधी - सोलापूर  सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी नेत्ररोग, मोतीबिंदू तपासणी व...

पत्रकार सुरक्षा समितीचा पहिला ‘जीवन गौरव पुरस्कार’ डॉ. राम हुंडारे यांना जाहीर

पत्रकार सुरक्षा समितीचा पहिला ‘जीवन गौरव पुरस्कार’ डॉ. राम हुंडारे यांना जाहीर

पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी आणि सुरक्षेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल. प्रतिनिधी - सोलापूर पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि सुरक्षेसाठी राज्यभर लढा...

डफरीन चौक आयटीआयच्या आलिशा शेखची अखिल भारतीय परीक्षेत ९६ टक्के गुणांसह देशात प्रथम क्रमांकाची झेप!

डफरीन चौक आयटीआयच्या आलिशा शेखची अखिल भारतीय परीक्षेत ९६ टक्के गुणांसह देशात प्रथम क्रमांकाची झेप!

प्रतिनिधी - सोलापूर  डफरीन चौक येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), सोलापूर येथील प्रशिक्षणार्थी आलिशा शेख हिने अखिल भारतीय व्यवसाय...

कार्तिकी वारीच्या यशस्वी नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुशल जैन यांचा सत्कार.

कार्तिकी वारीच्या यशस्वी नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुशल जैन यांचा सत्कार.

पंढरीच्या पावन भूमीत प्रशासनाच्या कार्याचा गौरव; लाखो वारकऱ्यांच्या सेवेला मिळाली कौतुकाची थाप!  प्रतिनिधी - पंढरपूर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पावन नगरीत कार्तिकी...

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ‘युवा क्रांती कलामंच’चे घवघवीत यश; तीनही स्पर्धांत द्वितीय क्रमांक.

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ‘युवा क्रांती कलामंच’चे घवघवीत यश; तीनही स्पर्धांत द्वितीय क्रमांक.

प्रतिनिधी - सोलापूर क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय युवा...

बोगस जातीच्या दाखल्यांची चौकशी व जात पडताळणी सुनावणीतील विलंबाविरोधात सोलापुरात धरणे आंदोलन.

बोगस जातीच्या दाखल्यांची चौकशी व जात पडताळणी सुनावणीतील विलंबाविरोधात सोलापुरात धरणे आंदोलन.

 प्रतिनिधी - सोलापूर  अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (SC/ST) प्रवर्गातील बोगस जातीचे दाखले तपासून ते रद्द करण्यात यावेत, तसेच पुणे...

सांगोला तालुक्यातील १०० टक्के ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी व्हावे – कुशल जैन

सांगोला तालुक्यातील १०० टक्के ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी व्हावे – कुशल जैन

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची सूचना; टंचाई निवारण, जलसंधारण व घरकुल योजनांचाही घेतला आढावा. प्रतिनिधी - सांगोला  पंचायत समिती...

शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरणासाठी ‘लर्न अँड लीड वेल्फेअर फाउंडेशन’चा शुभारंभ.

शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरणासाठी ‘लर्न अँड लीड वेल्फेअर फाउंडेशन’चा शुभारंभ.

औज मंद्रूप येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न; ग्रामीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प! प्रतिनिधी -:औज मंद्रूप (ता. दक्षिण...

तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयातर्फे ‘पहाट गाणी’ कार्यक्रम उत्साहात.

तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयातर्फे ‘पहाट गाणी’ कार्यक्रम उत्साहात.

प्रतिनिधी - सोलापूर तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयामार्फत बुधवार, दि. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी मार्कंडेय उद्यान, सोलापूर येथे ‘पहाट गाणी’...

‘व्यसनापासून दूर राहूया, आनंदाचा दिवा लावूया!’  सारथी युथ फाऊंडेशनचा सोलापुरात अनोखा दिवाळी उपक्रम; नृत्य, खेळ आणि जनजागृतीतून व्यसनमुक्तीचा संदेश

‘व्यसनापासून दूर राहूया, आनंदाचा दिवा लावूया!’ सारथी युथ फाऊंडेशनचा सोलापुरात अनोखा दिवाळी उपक्रम; नृत्य, खेळ आणि जनजागृतीतून व्यसनमुक्तीचा संदेश

प्रतिनिधी - सोलापूर  दिवाळीचा सण केवळ दिव्यांच्या रोषणाईपुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत इतरांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश पसरवण्याच्या उद्देशाने...

error: Content is protected !!