solapur`

घरफोडीपासून गांजा तस्करीपर्यंत; गुन्हे शाखेचा धडाका, पाच गुन्ह्यांचा छडा!

प्रतिनिधी - सोलापूर सोलापूर शहरात घरफोडी, सोन्याच्या दागिन्यांची चोरी, चेनस्नॅचिंग आणि मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपींवर गुन्हे शाखेने कारवाईचा बडगा उगारला...

Read more

संघर्षातून यशाकडे… सांची गायकवाडचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकारण्याच्या मार्गावर!

प्रतिनिधी - सोलापूर  बॉबी ग्रुपचे संस्थापक अजित भाऊ गायकवाड यांची कन्या सांची अजित गायकवाड हिला एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी अश्विनी रुग्णालयात प्रवेश...

Read more

२४ वर्षांच्या संघर्षाला यशाची दिशा; सोलापुरातील पत्रकारांच्या २३८ सदनिकांची सोडत उत्साहात;२४ वर्षांच्या संघर्षाला यशाची दिशा.

प्रतिनिधी - सोलापूर  समाजातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला आणि वंचित घटकांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणाऱ्या पत्रकारांच्या स्वतःच्या घराचा...

Read more

कॉ. सीताराम येचुरी यांच्या स्मृतींना अभिवादनकॉ;येचुरींचे विचार आडम मास्तरांनी आत्मसात करून जन आंदोलनांत आचरणात आणले -शोषणमुक्त समाजासाठी संघर्ष हाच मार्ग.

प्रतिनिधी -  सोलापूर  थोर भारतीय मार्क्सवादी विचारवंत तथा माजी खासदार कॉ. सीताराम येचुरी यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त भारताचा कम्युनिस्ट पक्ष...

Read more

स्व. रफी, किशोर कुमार, मुकेश व लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पंढरपुरात जिल्हास्तरीय कराओके गीत गायन स्पर्धा.

प्रतिनिधी- पंढरपूर जिल्ह्यातील नवोदित गायक-कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि संगीताच्या माध्यमातून कलाकारांना मानसिक आनंद मिळावा, या...

Read more

कॅन्सरग्रस्त राष्ट्रीय खो-खो पंच लखन कांबळे यांना कास्ट्राईब शिक्षक संघटनेकडून दीड लाखांची आर्थिक मदत.

प्रतिनिधी - सोलापूर   सांगोला येथील प्राथमिक शिक्षक तथा राष्ट्रीय खो-खो पंच लखन कांबळे हे मागील तीन महिन्यांपासून कॅन्सर या गंभीर...

Read more

दिव्यांगांच्या जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात -प्रा.अजय बनसुडे

प्रतिनिधी - सोलापूर प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. काही कारणांमुळे एखाद्या व्यक्तीला दिव्यांगत्व किंवा अंधत्व आले असेल आणि...

Read more

राजकारणात दमदार, विकासात आघाडीवर! सोलापूरच्या बदलासाठी आ.देवेंद्र(दादा)कोठेंचा सातत्यपूर्ण पाठपुरावा.

प्रतिनिधी -सोलापूर  राजकारणाच्या आखाड्यात सक्रिय राहताना विकासकामांना केंद्रस्थानी ठेवत सोलापूर शहरासाठी महत्त्वपूर्ण निर्णय आणि निधी मंजूर करून घेण्याच्या दिशेने आमदार...

Read more

प्रोटान शिक्षक संघटनेमुळे १४ वर्षांचा वनवास संपला; प्राथमिक, दिव्यांग व माध्यमिक विभागातील प्रलंबित प्रश्नांना मिळाला न्याय.

प्रतिनिधी - सोलापूर, दि. ७ सप्टेंबर २०२६   जिल्हा परिषद सोलापूरच्या प्राथमिक, माध्यमिक तसेच दिव्यांग शिक्षण विभागातील विविध प्रलंबित प्रश्नांसाठी प्रोटान...

Read more

शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच शासकीय कार्यक्रमांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावणे बंधनकारक करावे-भागप्पा प्रसन्न.

प्रतिनिधी - सोलापूर  महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये तसेच शासकीय कार्यक्रमांमध्ये सन्मानपूर्वक...

Read more
Page 5 of 18 1 … 4 5 6 … 18

ताज्या बातम्या

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.
श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

सोलापूर - प्रतिनिधी श्री मंगलदास क्रीडा व प्रसारक मंडळ संचलित श्री मंगलदास मूकबधिर मराठी निवासी शाळेत विश्वशांती दूत डॉ. सुधीर...

error: Content is protected !!