solapur`

सोलापुरात ऊस बिलासाठी शेतकऱ्याचे झाडावर चढून अर्धनग्न आंदोलन.

प्रतिनिधी - सोलापूर ऊसाचे थकीत बिल मिळावे, या मागणीसाठी एका शेतकऱ्याने सोलापुरात अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले....

Read more

थोर स्वातंत्र्य सेनानी भाई छन्नूसिंग चंदेले यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

प्रतिनिधी -सोलापूर  थोर स्वातंत्र्य सेनानी भाई छन्नूसिंग चंदेले यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त शनिवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांच्या पुतळ्यास...

Read more

नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांनी सांभाळली शाळेची धुरा.

प्रतिनिधी - सोलापूर  येथील नामांकित नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये 'शिक्षक दिन' मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या...

Read more

श्रीराम गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी नगरसेवक श्रीराम कुलकर्णी यांची निवडउ;पाध्यक्षपदी पुष्पक कौलकर तर सचिवपदी अभिजित कुलकर्णी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड.

प्रतिनिधी-  मुरूम उमरगा तालुक्यातील मुरूम येथील श्रीराम गणेश मंडळाची गणेशोत्सव २०२६ च्या नियोजनासाठी नुकतीच बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत...

Read more

दुष्काळाचे सावट गंभीर; सरसकट मोफत धान्य, रोजगार व चारा छावण्यांची तातडीने मागणी.- विकीबाबा चौधरी

प्रतिनिधी - अक्कलकोट अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून, शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक तसेच सर्वसामान्य कुटुंबांसमोर पाणी,...

Read more

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा! उमाकांत राजगुरूंची राज्य उपाध्यक्षपदी निवड;सोलापूरच्या लेखा कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण; राज्य कार्यकारिणीत मिळाले महत्त्वाचे प्रतिनिधित्व.

प्रतिनिधी - सोलापूर  महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी सोलापूर जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमाकांत...

Read more

लेखा संवर्गाची पदसंख्या कायम ठेवण्यासाठी संघटित लढा उभारणार; सोलापुरात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात.

प्रतिनिधी - सोलापूर, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा सोलापूर येथे जुळे सोलापूर परिसरातील शिवशंकर मंगल...

Read more

वृक्षतोडीला ब्रेक; आरटीओ परिसरात हरित मोहीमेला वेग-वड,पिंपळ वाचविण्याच्या सूचना; १५ वृक्षांचे पुनर्लागवड, तब्बल ५०० नव्या वृक्षांची लागवड.

प्रतिनिधी - सोलापूर आरटीओ परिसरातील वृक्षतोडीच्या हालचालींची माहिती मिळताच सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव...

Read more

क्राइम पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विशाल भांगे यांची एकमताने निवड;तर खजिनदार रवी मस्के, सचिव परशुराम कोकणे.

प्रतिनिधी - सोलापूर सोलापूर क्राइम पत्रकार संघाच्या सन 2026 -27 या वर्षाासाठी नवराष्ट्रचे पत्रकार विशाल भांगे यांची अध्यक्षपदी तसेच खजिनदार...

Read more

लेखा संवर्गातील पदे कमी होऊ नयेत; कर्मचाऱ्यांचा संघटित लढ्याचा इशारा – सोलापुरात वार्षिक सर्वसाधारण सभा; प्रलंबित प्रश्नांवर होणार सविस्तर चर्चा.

प्रतिनिधी - सोलापूर जिल्हा परिषदांच्या लेखा संवर्गातील रिक्त पदे भरण्यासह पदोन्नतीचे प्रमाण कमी करण्याच्या नावाखाली पदांची संख्या घटवू नये, या...

Read more
Page 6 of 18 1 … 5 6 7 … 18

ताज्या बातम्या

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.
श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

सोलापूर - प्रतिनिधी श्री मंगलदास क्रीडा व प्रसारक मंडळ संचलित श्री मंगलदास मूकबधिर मराठी निवासी शाळेत विश्वशांती दूत डॉ. सुधीर...

error: Content is protected !!