solapur`

राज्य मागासवर्गीय आयोगाला भारतीय काँग्रेसचे निवेदन; जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी तातडीने कार्यवाहीची मागणी.

प्रतिनिधी -सोलापूर, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य मा. श्री. काळे साहेब आणि मा. श्री. जाधव साहेब हे सोलापूर दौऱ्यावर आढावा...

Read more

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (प.ट्र.नं.एफ/२२७९) अक्कलकोट या धर्मादाय न्यासाच्या कार्याची माहिती. 

स्वामींचे भक्त संपूर्ण भारतभरातून अक्कलकोट येथे दर्शनासाठी येतात. काळानुरूप भक्त मंडळींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते आहे. १९८८ पासून आज पर्यंत...

Read more

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील कर्मचारी यांना कायम करणेसाठी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची भेट.

प्रतिनिधी -मुंबई पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील कर्मचारी यांना कायम करणेसाठी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची भेट घेऊन शासन...

Read more

गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थांच्या पालखी-रथाची भव्य मिरवणूक; रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्रतिनिधी -अक्कलकोट, दि. २८ जुलै, २०२६ श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त आयोजित धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना स्वामीभक्तांचा...

Read more

निर्मलवारी–समृद्धवारी’ अभियानाचा यशस्वी समारोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर जिल्हा परिषदेचा गौरव.

प्रतिनिधी -पंढरपूर आषाढी वारीनिमित्त ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘निर्मलवारी–समृद्धवारी’ अभियानाचा तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या ‘चरणसेवा’...

Read more

राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (NQAS) मध्ये जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच तीन आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन.

प्रतिनिधी -सोलापूर सोलापूर, दि. २७ जुलै : सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आरोग्य सेवांच्या गुणवत्तेच्या क्षेत्रात ऐतिहासिक यश संपादन करत...

Read more

दोन वर्षांच्या चिमुकल्याचा जीवे मारण्याचा प्रयत्न;पत्नी व सासरच्या ५ जणांविरुद्ध सोलापूर न्यायालयात खाजगी फौजदारी तक्रार.

प्रतिनिधी -सोलापूर: पत्नीने दुसऱ्या विवाहातील अडसर दूर करण्यासाठी आपल्याच २ वर्षांच्या चिमुकल्याला छतावरून ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची अत्यंत...

Read more

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे भव्य दिव्य दिंडी सोहळा उत्साहात संपन्न.

प्रतिनिधी -अंत्रोळी, ता. दक्षिण सोलापूर  आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे आयोजित करण्यात आलेला भव्य दिव्य...

Read more

महाराष्ट्र शासन | ग्राम विकास व पंचायत राज विभाग ग्रामविकासाची वारी… पंढरीच्या दारी!

मान माऊलींचा... सेवा वारकऱ्यांची!वारकऱ्यांच्या सेवेसाठी व सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासन सदैव तत्पर. आषाढी वारीच्या पवित्र सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांना अधिक सुरक्षित, स्वच्छ, आरोग्यदायी...

Read more

जनता संघर्ष न्यूज आयोजित दहावी-बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कार व समाजोपयोगी संस्था-संघटनांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न.

प्रतिनिधी -सोलापूर  जनता संघर्ष न्यूज आयोजित "इयत्ता दहावी-बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कार व समाजोपयोगी संस्था-संघटनांचा सन्मान सोहळा-२०२६" हा भव्य कार्यक्रम मोठ्या...

Read more
Page 16 of 18 1 … 15 16 17 18

ताज्या बातम्या

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.
श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

सोलापूर - प्रतिनिधी श्री मंगलदास क्रीडा व प्रसारक मंडळ संचलित श्री मंगलदास मूकबधिर मराठी निवासी शाळेत विश्वशांती दूत डॉ. सुधीर...

error: Content is protected !!